मोफत एक मिनिटांमध्ये सिबिल स्कोर चेक करा | One minute instant check CIBIL score best Apps |
नमस्कार मित्रांनो
तुम्हाला जर आपला मोफत सिबिल स्कोर चेक करायचा असेल तर फक्त एक मिनिटांमध्ये ऑनलाईन सिबिल स्कोर चेक करू शकतो त्यासाठी खालील स्टेप फॉलो करा
सिबिल स्कोर चेक करून एक मिनिटांमध्ये ऑनलाईन कर्ज मिळू शकतात
👉🏻 https://p.paytm.me/xCTH/1lgllx24
1️⃣ वरील लिंक वरून पेटीएम हे ॲप डाऊनलोड करायचं आहे.
2️⃣ ॲप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून आपली प्रोफाईल भरून रजिस्टर करायचा आहे.
3️⃣ रजिस्टर केल्यानंतर वरती सर्च ऑप्शन मध्ये जाऊन सिबिल स्कोर चेक असं सर्च करायचं आहे.
4️⃣ त्यानंतर तेथे आधार कार्ड व पॅन कार्ड टाकून आपला मोफत सिबिल स्कोर चेक करायचा आहे.
5️⃣ अशाप्रकारे आपण मोफत सिबिल स्कोर चेक करू शकतो
❇️ मित्रांनो पेटीएम ॲप मध्ये आपले बँक अकाउंट ऍड करून समोरच्या व्यक्तीला एक रुपया किंवा त्यापेक्षा जास्त अमाऊंट घरी पाठवली तर आपल्याला पाचशे रुपये पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो तर पेटीएम ॲप डाऊनलोड केलं तर आपल्या मित्रासोबत ट्रांजेक्शन करा आणि पहिल्यांदा कॅशबॅक जरूर मिळवा
सिबिल स्कोर चेक करण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे गरजेचे आहे व आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे सुद्धा गरजेचे आहे याशिवाय आपण सिबिल स्कोर चेक करू शकत नाही
सिबिल स्कोर म्हणजे काय
सिबिल स्कोर म्हणजे आपण कोठूनही लोन घेण्यासाठी जो आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला सिबिल म्हणजे बँक मध्ये आपले व्यवहार कसे आहेत व आपल्या खात्यामध्ये व्यवहार किती झाले आहेत यावरून आपला सिविल स्कोर ठरतो किंवा या आधी आपण कुठून लोन घेतले आहे की नाही व ते लोन परत भेटले आहे की नाही हे सर्व गोष्टी सिबिल स्कोर वरून समजतात जर आपला सिविल स्कोर चांगला असेल तर आपल्याला काही मिनिटांमध्येच लोन मिळून जाऊ शकते .
सिबिल स्कोर कसा वाढवायचा
मित्रांनो आपला सिबिल स्कोर जर खराब असेल तर आपण कोणत्याही बँकेतून पर्सनल लोन घेऊन त्याचे एम आय वेळेवर भरून आपला सिबिल स्कोर चांगला करू शकतो.