अगदी सोप्या पद्धतीने मोबाईल वरती लोन मिळवा | best personal loan app online |
अगदी सोप्या पद्धतीने मोबाईल वरती लोन मिळवा फक्त पाच मिनिटांमध्ये लोन आपल्या बँक अकाउंट मध्ये मिळेल तर ही करा प्रोसेस
नमस्कार मित्रांनो आपल्याला पैशाची गरज दररोज व्यवहार करण्यासाठी लावत असते पण आपण कधीही पैसे कमी जास्त खर्च विचार करून करत असतो पण काही काळ असा येतो की आपल्याला जास्त पैशाची गरज असते किंवा लोन घ्यायची गरज पडते किंवा इतर लोकांना मागून घ्यायची पैसे गरज पडते तर आपण ऑनलाईन मोबाईल वरून लोन कसे घेऊ शकतो हे पाहणार आहे तर चला मग सुरुवात करूया.
पैशाचा प्रश्न आला की भले भले लोक आपले गुडघे टेकतात त्यामुळे पैशापुढे सर्व काही आहे असे काही लोक म्हणतात तर पैसा असेल तर सर्व गोष्टी होत असतात म्हणून मित्रांनो आपल्याला आपले नातेवाईक म्हणजे उसने पैसे देत नसतील तर आपण कोणत्याही प्रकारची लोन काढायला कमी करत नाही या लोन काढलेल्या लोनचे एवढे व्याजदर असतात की आपल्याला ते लोन फेडून नाकी नऊ येतात तर अगदी सोप्या पद्धतीने मोबाईल वरती लोन कसे घ्यायचे हे पाहूया.
तर मित्रांनो आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने मोबाईल वरती लोन कमीत कमी कागदपत्रांमध्ये लोन कसे मिळेल हे पाहूया
https://kjkf8.app.goo.gl/eCAbR37SZampKgVr5
सर्वात पहिले वरील लिंक वरून आपल्याला ट्रू बॅलन्स नावाचे ॲप डाऊनलोड करायची आहे.
हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने आपला आधार कार्ड आणि पॅन कार्ड नंबर टाकून केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे सर्वप्रथम केवायसी पूर्ण केल्यानंतर आपला सिबिल स्कोर चेक होईल सिविल स्कोर आपला जर चांगला असेल तर आपल्याला कमी व्याजामध्ये जास्त रक्कम लोन मिळेल.
आपण केवायसी पूर्ण केल्यानंतर आपल्या ला किती लोन मिळू शकेल हे आपल्याला स्क्रीन वरती दिसेल हे लोन आपल्याला बँक अकाउंट मध्ये घेण्यासाठी आपल्याला आपल्या चालू बँक अकाउंट चे खाते जोडून घ्यायचे आहे.
जी लोन रक्कम आपल्याला स्क्रीन वरती दिसत आहे ती लोन रक्कम आपण बँक अकाउंट ऍड केल्यानंतर अकाउंट मधील लगेच घेऊ शकतो.
या ॲप मध्ये घेतलेले लोन चे हप्ते आपण फोन पे किंवा गुगल पे ने भरू शकतो खूप सोपे आहे आणि लोन घेणे सुद्धा खूप सोपे आहे तरी आपण ट्राय करू शकता.
१मोबाईल वरून लोन कसे घ्यायचे
२बँक कडून पर्सनल लोन कसे घ्यायचे
३ऑनलाईन मोबाईल लोन