नागपूर पोलीस भरती 2022 – 429 पदे | Nagpur police sarkari Bharti 2022
नागपूर पोलीस भरती 2022 – 429 पदे | Nagpur police sarkari Bharti 2022 नागपूर पोलीस विभागाने “पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई), पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) ड्रायव्हर” पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. नागपूर शहर पोलीस विभाग भारती 2022 मध्ये या पदांसाठी एकूण 429 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी नोकरीचे स्थान नागपूर येथे आहे. जे उमेदवार या पदासाठी…